Friday, 21 June 2013

VITA  म्हणजे नक्की काय ????


VITA म्हटलं की नजरेसमोर चित्र उभा रहात ते म्हणजे एका वाघिणीचं,
सविता ठाकूर नावाच्या तेजस्वि चेहऱ्याच… 

VITA म्हटलं की नजरेसमोर चित्र उभा रहात ते म्हणजे एका गायीचं ,
पुजा मगन  नावाच्या आमच्या आईचं … 

VITA म्हटलं की नजरेसमोर चित्र उभा रहात ते म्हणजे एका सुंदर फुलाचं,
निधी पोदार  नावाच्या हसऱ्या चेहऱ्याच … 

VITA म्हटलं की नजरेसमोर चित्र उभा रहात ते म्हणजे गुरु द्रोनाचार्यांच,
विक्रम नायक  नावाच्या तडफदार नेतृत्वाच …

VITA म्हटलं की नजरेसमोर चित्र उभा रहात ते म्हणजे ब्रम्हा,  विष्णु आणि महेश या देवतांच ,
नितीन विजयकर, हेमंत पंगम आणि केतकी आचार्य नावाच्या आदर्श गुरुंच … 

VITA म्हटलं की नजरेसमोर चित्र उभा रहात ते म्हणजे अंधाऱ्या रात्री चमकणाऱ्या तेजस्वी ताऱ्यांच,

माझ्या "CHAMPIONS" आणि "CHALLENGERS" सारख्या तेजस्वी विद्यार्थ्याचं … 

आणि खरंच VITA म्हटलं कि नजरेसमोर उभं राहत ते एक ज्ञानाचं पावित्र मंदिर...!!!


                            "मी VITA चा आणि VITA माझा!!!"

                                                                                              -----विशाल शिवाजी देवार्डे